ज्येष्ठांनी समाजप्रबोधन करावे





पोयनाड 
ते ज्येष्ठनागरिक येऊन अशा संघ हा रायगड जिल्ह्यांतील नंबरचा आहे. या संघामध्ये विविध विचारांचे, विविध पक्षाचे  आणि विद्वान नागरीक  
आहेत याचा मला अभिमान आहे. यापुढेही त्यांनी समाजामध्ये घडणाऱ्या एकत्रित
वर्धापन दिनातून विविध एक उपक्रम राबवित जनतेला प्रबोधन करावे, असे आवाहन माजी आ. पंडित पाटील फेडरेशन यांनी. ज्येष्ठ नागरीक संघाच्या वर्धापनदिनी. बोलताना केले. विविध आहेत.


गोष्टींचेज्येष्ठ नागरीक संघाचा 15 वा वर्धापनदिन पोयनाड बाजार येथील संघाच्या कार्यालयासमोरील आवारात आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेकाप जिल्हा चिटणीस अॅड. आस्वाद पाटील, माजी जि. प. सदस्या चित्रा पाटील, सरंपच सुमना पाटील, संजय राऊत, प्रभाकर दांडेकर, अध्यक्ष महादेव पाटील, माजी अध्यक्ष के. आर. पाटील, राजाभाऊ हळदवणेकर, अरुण राऊत, सहसचिव मधुकर राऊत, जयवंत पाटील, नारायण म्हात्रे, प्रकाश म्हात्रे, रामचंद्र देवजी म्हात्रे, दत्ताराम पाटील, सुरेश पाटील, वनिता पिंगळे, योजना पाटील, चंद्रकांत पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने