पेणच्या खेळाडुंचे कराटे स्पर्धेत यश
पनवेल येथे युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशने आगरी शिक्षण संस्था खांदा कॉलनी येथे आयोजित केलेल्या जिल्हास्तरिय कराटे स्पर्धेत पेण येथील खेळाडूंनी यश मिळवले असून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत.


यश मिळवलेल्या खेळाडूंमध्ये रुद्रेश पाटील, मंथन पाटील, गैरव लटपटे, मनिष पाटील, सुफियान अन्सारी, अबान पठाण, गैरव म्हात्रे, स्मित म्हात्रे ह्यांनी सुवर्ण पदक पटकावले तसेच वंश स्वामी, कार्तिक रजाधव, अनुज लिंगबाल ह्यानी रौप्य पदक पटकावले तर द्रुष्टी पाटील, वरद भोईर, वरद लटपटे ह्यानी कास्य पदक पटकावले ह्या सर्व खेळाडूंना शिहान रविंद्र व विनायक पाटील ह्याचे मार्गदर्शन लाभले होते. या स्पर्धचे उद्घाटन युनायटेड शोतोकान कराटे असोशिएशनचे अध्यक्ष डॉ. मंदार पनवेलकर आणि श्री. खरात ह्यांच्या हस्ते करण्यात आले. 
स्पर्धेचे घटना प्रतिक कारांडे ह्यानी केले होते. या स्पर्धेसाठी निलेश भोसले, संजय पाटील, भालचंद्र भगत, योगेश पाटील, दीपक कांईदे उपस्थित होते.
थोडे नवीन जरा जुने