जमीन खरेदीत फसवणुक






चेंबूर मुंबई येथील फिर्यादी यांनी आरोपीत हे ओळखीचे असल्याने बोरघर येथील जमिन खरेदी करण्याचे ठरल्याने व या फिर्यादी असल्याने विश्वास ठेवून फिर्यादी यांनी आरोपींच्या बँक खात्यात १३ लाख ३५ हजार रूपये जमा केले होते. आरोपी यांनी संगनमत करून जमिन फिर्यादी


अखत्यारी दुसरे जमिनीचे यांच्या नावे न करता दुसऱ्याच्याच नावे केली. फिर्यादी यांची फसवणूक झाल्याने त्यांनी आरोपींकडे मदतीकरीता गेल्या असता त्यांनी दलालीचे म्हणून १ लाख ५० हजार रूपये घेवून उर्वरित चार आरोपींनी प्रकरण मिटण्या करीता आरोपींनी पैसे घेवून फसवणूक करून आर्थिक नुकसान करून जमिन नावावर न करतो 


फिर्यादी या अनूसूचित जातीच्या आहेत हे माहीत असून सूध्दा विश्वासघात केला. याबाबत तळा पोलीसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून 
अधिक तपास माणगांव उपविभागीय पोलीस अधिकारी किरण सूर्यवंशी हे करीत आहेत.


थोडे नवीन जरा जुने