ऑटो रिक्षाची चोरीपनवेल दि २७ (संजय कदम) : तालुकयातील तळोजा फेज ०१ येथील कैलास कॉम्प्लेस येथे उभी करून ठेवलेली बजाज कंपनीची काळ्या पिवळ्या रंगाची ऑटो रिक्षा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे.              सर्जेराव पटेकर यांनी त्यांची सत्तर हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची काळ्या पिवळ्या रंगाची ऑटो रिक्षा क्रमांक एम.एच ४३ बी.एफ ३७७९ हि सदर ठिकाणी उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने सदर रिक्षा चोरून नेल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने