चिंचवली येथील अक्षय काडवले कामावरून घरी परत येत असताना त्यांनी फक्त बॅग घेण्यासाठी मोटारसायकल जगन्नाथ हॉटेलच्या मागील रस्त्यावर उभी केली असता अज्ञात तीन इसमांनी त्याची २५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची बजाज कंपनीची प्लसर (MH46AM1053) पळवून नेली. याबाबत अक्षय याने तळोजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Tags
पनवेल