रेल्वे प्रवासादरम्यान दागिने असलेल्या पर्स ची झाली चोरी

 पनवेल दि २७ (वार्ताहर) : रेल्वे प्रवासादरम्यान अज्ञात चोरट्याने एका महिला प्रवाश्याची सोन्याचे दागिने असलेली पर्स चोरून नेल्याने याबाबतचा गुन्हा पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे 


               रेल्वे प्रवासी रोहित कुमार हा त्याच्या पत्नीसह गोरखपूर एक्स्प्रेसने मुंबई बाजूकडे येत असताना अज्ञात चोरट्याने या प्रवासादरम्यान त्याच्या पत्नीची पर्स चोरून नेली सदर पर्स मध्ये दोन सोनसाखळ्या, अंगठी, मोबाईल असा मिळून एक लाख साथ हजार रुपये किमतीचा ऐवज होता याबाबतचा गुन्हा पनवेल रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.


थोडे नवीन जरा जुने