शिवजयंती निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धापनवेल(प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टी प्रभाग क्र. १९ च्या वतीने रविवार दिनांक १९ फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती शोभायात्रा निमित्त मराठा वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.


    हि स्पर्धा १५ वर्षांखालील मुलामुलींसाठी असून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील स्पर्धकांसाठी मर्यादित आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नाव नोंदणीसाठी चिन्मय समेळ ८७६७१४९२०३ किंवा रोहित जगताप ८६९१९३०७०९ यांच्याशी संपर्क करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांनी केले. थोडे नवीन जरा जुने