भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांचा नातू


भजनसम्राट निवृत्तीबुवा चौधरी यांचा नातू व पनवेल तालुका सांस्कृतिक सेलचे अध्यक्ष रायगड भूषण पंडित उमेश चौधरी यांचा चिरंजीव ऍडव्होकेट वैभव आणि जनार्दन पाटील यांची कन्या हर्षदा यांचा साखरपुडा विसावा अम्युसमेंट पार्क अँड रिसॉर्ट येथे संपन्न झाला. यावेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सदिच्छा भेट देऊन आशिर्वाद दिले. या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होत


थोडे नवीन जरा जुने