आजपासून बारावीच्या बोर्ड परीक्षेला सुरुवात





राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणारी बारावी बोर्ड परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. संपूर्ण राज्यातून बारावीच्या


परीक्षेला 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी बसणार आहेत. संपूर्ण राज्यात 3195 केंद्रावर ही परीक्षा होत आहे. राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार
पाडण्यासाठी 21,396 कर्मचारी कार्यरत असतील. 271 भरारी पथके संपूर्ण राज्यभरात परीक्षा दरम्यान काम करतील.

थोडे नवीन जरा जुने