उरण तालुका/शहर काँग्रेस कमिटी तर्फे आज उरण काँग्रेस कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली
.या प्रसंगी जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर , जिल्हा महिला सरचिटणीस अमब्रिन मुकरी,उरण तालुका अध्यक्ष विनोद म्हात्रे, शहर अध्यक्ष प्रकाश पाटील,उरण तालुका महिला अध्यक्षा रेखा घरत,चेतन पाटील, संदिप वर्तक,सदानंद पाटील,सुनील काटे,जे.डी.पाटील,डी.एम पाटील, दिगंबर ठाकूर,वैभव ठाकूर,कु.साहिस ठाकूर व अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. एकंदरीत काँग्रेस तर्फे शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
Tags
उरण