मोटार सायकलींची चोरी



पनवेल दि १२(संजय कदम) : पनवेल रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात उभी करून ठेवलेली मोटारसायकल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडल्याने वाहनमालकांमध्ये  भितीयुक्त वातावरण आहे. 


             प्रशांत वाघमारे यांनी त्यांची ३० हजार रुपये किमतीची मोटारसायकल  क्रमांक एम. एच ४६ ए ए ८१३८ हि पनवेल रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्याने  चोरून नेल्याने या बाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने