पनवेल येथे वधू-वर सूचक मेळावा



 पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) :   पनवेल-उरण आगरी समाज मंडळ,पनवेल यांचे मार्फत रविवार दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी १२ वाजता आगरी समाज हॉल,पनवेल-रायगड. येथे वधू-वर सूचक मेळाव्याचे आयोजन केले आहे.


                     सदर मेळाव्यासाठीची नोंदणी सुरू असल्याचे मंडळाचे ‌पदाधिकारी बी.पी.म्हात्रे सर व विजय गायकर यांनी सांगितले.मेळाव्यासाठी प्रत्यक्ष उमेदवार व त्यांचे अधिकृत पालकच हजर असणे आवश्यक आहे अन्य मध्यस्थांना प्रवेश दिला जाणार नाही. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक ०२२-२७४५६२७८ असा आहे.विवाह इच्छुकांनी याची नोंद घ्यावी.


थोडे नवीन जरा जुने