प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती साजरी

पनवेल दि.०९(संजय कदम): सालाबाद प्रमाणे यंदाही करंजाडे येथे प्रबुद्ध सामाजिक संस्थेच्या वतीने माता रमाई भीमराव आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
    माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२५ वी जयंती करंजाडे येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी सुद्धा सालाबाद प्रमाणे प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी, उपासक आणि उपासिका यांनी एकत्रित येऊन जयंती उत्साहात साजरी केली.
थोडे नवीन जरा जुने