भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आमदार निधीतून व विचुंबे ग्रामपंचायतीचे उपसरपंच प्रमोद भिंगारकर यांच्या प्रयत्नांतून 25, 15 इतर ग्रामविकास कार्यक्रम सन 2022-23 लेखाशिर्ष अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण हे काम मंजूर झाले आहे. त्यानुसार ज्ञानेश्वर माऊली सोसायटी अंतर्गत रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे. या कामाचा शुभारंभ करण्यात आला.
विचुंबे ग्रामपंचायत उपसरपंच प्रमोद भिंगारकर, सदस्य भाई भोईर, किशोर सुरते, अनिल भोईर, अनंता गायकवाड, अनुसूचित जाती आघाडीचे अध्यक्ष अविनाश गायकवाड, डी.के. के.एस. भोईर, चेतन सुरते, चेतन भिंगारकर, आनंद गोंधळी, प्रेम भिंगारकर, संजित भिंगारकर, सुनील पाटील, वनिता मांजरेकर, अनिता जगदाळे, कविता बनसुडे, ममता सातपुते, पूजा पांडुळे, वसंत केळसकर, गणेश सावंत, विजय राम बहाद्दरे, बाबा नवले, कांबळे, कांबळे आदी उपस्थित होते. जाधव, धनू कर्दळे, प्रदीप धोत्रे, शेळके, मनोज पवार, काळसेकर आदी उपस्थित होते.
Tags
विंचुबे