आपला आधार फाउंडेशनची लवकरच बैठक, नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी, बैठकीत होणार विविध पदनियुक्ती
पनवेल / प्रतिनिधी
   राजकारण व समाजकारणात एक नावाजलेली संस्था म्हणून प्रचलित असलेली आपला आधार फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे पनवेल तालुक्यात कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक हे एक संपादक असून त्यांचा राजकारण व समाजकार्यातील अनुभव दांडगा आहे


. आपला आधार फाउंडेशनच्या कार्यातून त्यांनी अनेक महिला व पुरुष सदस्यांना घडवून एक ओळख निर्माण करून दिलेली आहे. याच उद्देशाने आपला आधार फाउंडेशन या संस्थेची बैठक पार पडणार असून रायगडमधील विविध पद, तालुक्यातील पद व महिला अध्यक्षा व कार्यकारणी निवडली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या सल्लागार प्राजक्ता महाडिक यांनी यावेळी दिली.


थोडे नवीन जरा जुने