गोशीन रियू कराटे च्या विद्यार्थ्यांचे सुयश.

उरण दि 7(विठ्ठल ममताबादे )मानघर येथे सोके कप कराटे स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेमध्ये गुशीन रियूच्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात सुयश प्राप्त केले. ऋतुजा पाटील ब्रॉन्झ सिल्व्हर मेडल, ओवी गावंड गोल्ड मेडल, वेदा पाटील गोल्ड मेडल, पूर्वा पाटील सिल्व्हर, ब्रॉन्झ मेडिकल नेत्रा गावंड दोन गोल्ड मेडल, स्वरा म्हात्रे सिल्व्हर मेडल, संस्कार गावंड, गोल्ड सिल्वर मेडल, पियुष ठाकूर सिल्व्हर ब्रॉन्झ मेडल, रुपेश देवासी दोन ब्रॉन्झ मेडल, वैदेही घरत दोन सिल्व्हर मेडल, करण पाटील सिल्वर ब्रॉन्झ मेडल, यश पाटील दोन गोल्ड मेडल जिज्ञेश म्हात्रे गोल्ड सिल्व्हर मेडल, श्रुष्टी सरोज गोल्ड सिल्व्हर मेडल, लावण्या पाटील सिल्व्हर ब्रॉन्झ मेडल, आर्यन पाटील गोल्ड सिल्व्हर मेडल, अन्वयं ठाकूर सिल्व्हर ब्रॉन्झ मेडल,रत्नेश मोकळ सिल्व्हर ब्रॉन्झ मेडल, अनिश पाटील गोल्ड सिल्व्हर मेडल,भावेश मोकळ सिल्व्हर ब्रॉन्झ मेडल, मृणलं घरत सिल्व्हर ब्रॉन्झ मेडल, अथर्व जोशी गोल्ड सिल्व्हर मेडल, अमिता घरत दोन गोल्ड मेडल, कार्तिकी पाटील गोल्ड ब्रॉन्झ मेडल, साक्षी पंडित गोल्ड ब्रॉन्झ मेडल, वैदेही महाडिक गोल्ड ब्रॉन्झ मेडल, क्रिश केणी गोल्ड ब्रॉन्झ, जीत तांडेल गोल्ड ब्रॉन्झ मेडल, भार्गवी मोकळ यांनी मेडल पटकविले. अलिबाग कर्जत, रसायनी, उरण पनवेल महाड या तालुक्यातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.यावेळी शुभम ठाकूर व कक्षा म्हात्रे यांना ब्लॅकबेल्ट प्रदान करण्यात आले.व रुही सागर म्हात्रे हिने शिर्डी येथे राष्ट्रीय किक बॉक्सिंग स्पर्धेत गोल्ड मेडल पटकविल्याने तिचा सत्कार करण्यात आला.ही स्पर्धा सिहान राजू कोळी इंडिया प्रसिडेंट व डॉ कृष्णा पाटील यांनी भरविली होती.या विदयार्थ्यांना मार्गदर्शन गोपाल म्हात्रे, राकेश म्हात्रे,रोहित घरत यांनी केले.तसेच प्रमुख पंच म्हणून मतीवानद सर, राहुल तावडे , अतुल पोतदार , आनंद खारकर यांनी केले.पंच म्हणून महेंद्र कोळी , राजेश कोळी परेश पावसकर, शुभम ठाकूर,मानसी ठाकूर यांनी केले.


थोडे नवीन जरा जुने