आपण यांना ओळखता का ??कामोठे ( प्रतिनिधी) पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक ०१/०३/२०२३ रोजी किया शोरूम समोरील फुटपाथ,खांदा गाव, कामोठे येथे एक अनोळखी इसम हा बेशुध्द अवस्थेत अढलुन आला होता   या अनोळखी  इसमास अॅम्बुलसने उपजिल्हा
रूग्णालय, पनवेल येथे पाठवले असता त्यांनी सदर अनोळखी इसमास दुपारी १५:५० वा उपचा
मयत घोषित केले आहे मृताची ओळख पटली नसुन  पोलीस तपास करत आहेत अंदाजे ४० ते ४५ वर्ष वयाचा पुरूष इसम, संपुर्ण नाव व पत्ता माहित नाही वर्णन:- वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे उंची अंदाजे साधारण साडेपाट फुट, चेहरा उभट, तोंड उघडे, दाढी व मिशा वाढलेल्या, बांधा मध्यम, रंग काळा सावळा, अंगात नसुस पांढरे रंगाचे व निळया रंगाची घंट असलेला शर्ट, निळया रंगाची पॅन्ट तरी आपण कोणी ओळखत असाल तर तर कामोठे पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा कमोठ  पोलीस स्टेशन चे  उप निरीक्षक संदीप पारखे, तपास करत आहेत.
-
थोडे नवीन जरा जुने