या निमित्ताने युवासेना मध्यवर्ती कार्यालय, खारघर सेक्टर १२, येथे १० मार्च २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता शिवप्रतिमा पूजन, दुपारी १.०० वाजता अनाथ व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, त्यानंतर सायंकाळी ४.०० वाजता विशेष आकर्षण भव्य दुचाकी (बाईक रॅली) मिरवणुक काढण्यात येणार असल्याची माहिती उपशहर संघटक खारघर विद्याधर गोगुरवार यांनी दिली आहे.
Tags
पनवेल