चार लाख रुपये किमतीच्या कंटेनरची चोरी


पनवेल दि १० (संजय कदम) : चार लाख रुपये किमतीच्या कंटेनरची चोरी झाल्याची घटना पनवेल तालुक्यातील कसळखंड येथे घडली आहे. 


           विठ्ठल कोळपे यांचा पांढऱ्या रंगाचा चाळीस फुटी कंटेनर क्रमांक एम.एच. ४६ एच ३९९७ हा नवकार सी. एफ. एस कंपनीच्या गेट समोरील रस्त्यावर उभा ठेवला असता अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने