स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचेरायगड महेश साळुंखे यांनी केले सांत्वन

पनवेल दि.०९ (संजय कदम): स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचेरायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दुःखद निधन झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आहे.  


     बुरुड समाजाचे नेते निलेश खैरे यांच्या आईचे नुकतेच दुःखद निधन झाल्याबद्दल महेश साळुंखे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची नुकतीच भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याच प्रमाणे निखिल (विकी) बाबरे, रा. वडघर यांचे दुःखद निधन झाले होते


. त्यांच्या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती दर्शवली. दरम्यान एकतावादी रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष गंगाराम इंदिसे तथा नानासाहेब इंदिसे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राहत्या घरी जाऊन त्यांचे अभिष्टचिंतन केले.थोडे नवीन जरा जुने