लोकलमधून दोन मोबाइलची चोरी





पनवेल दि.०३ (वार्ताहर): रेल्वे प्रवासादरम्यान दोन प्रवाश्यांचे मोबाईल चोरीस गेल्याच्या घटना घडल्या आहेत. 



  कामोठे येथे राहणाऱ्या हर्षा भट्ट यांचा मोबाइल मानससरोवर रेल्वेस्टेशनजवळ चोरीला ला आहे. तर नवीन पनवेलमधील मोहसीन शेख यांचा मोबाइलही खारघर रेल्वे स्टेशनमध्ये चोरीला गेला आहे. या दोन्ही घटनांविषयी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहेत.


थोडे नवीन जरा जुने