पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वर्कशॉप मध्ये चोरी

पनवेल दि.१२(वार्ताहर) :पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वर्कशॉप मध्ये चोरी झाल्याची घटना घडली आहे. पनवेल औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वर्कशॉप मधील बाथरूमच्या खिडकीतून २ अज्ञात इसमांनी आत प्रवेश करून वर्कशॉपचे शटर उचकटून व त्यामधून ग्रॅंडिग मशीनचे पार्ट्स व इतर साहित्य असा मिळून जवळपास १० हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.


थोडे नवीन जरा जुने