Woman Safety Awareness हा महिलांसाठी चा कार्यक्रमाचे आयोजन






नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील हद्दीत मा पोलीस आयुक्त श्री मिलिंद भांरबे सो यांचे संकल्पनेतून *सावली सुरक्षितेची* Woman Safety Awareness हा महिलांसाठी चा कार्यक्रम आज रोजी CKT College Panvel येथे आयोजित करण्यात आला यात काॅलेज मधील 100 मुली व महिला स्टाफ सहभागी झाला त्यांना यात सेल्फ डिफेन्स चे प्रशिक्षण देण्यात आले 




तसेच महिलासोबत होणारे सायबर क्राईम चे गुन्हयात महिलांची जी फसवणूक होत त्याचे गुन्हे बाबत माहिती देण्यात आली तसेच महिलावर्ग होणारे अत्याचार ,कुटुंबीय अत्याचार , लैंगिक अत्याचार शोषण याबाबत कायदेशीर माहिती व कारवाई कशी करावी याबद्दल मार्गदर्शन करण्यात आले सदरच्या कार्यक्रमास जमलेल्या विघार्थीनी चांगला प्रतिसाद दिला

सदरचा कार्यक्रमास मा श्री संजय मोहिते सह पोलीस आयुक्त श्री अमित काळे पोलीस उप आयुक्त गुन्हे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री वस्त सो यांचे मार्गदर्शनानुसार करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री पासलवाड सहाय्यक पोलीस आयुक्त यांचे हस्ते श्री शत्रुघ्न माळी पोलीस निरीक्षक महिला सहाय्यता कक्ष श्री अतुल अहिर पोनि अनैतिक मानवी व्यापार हे उपस्थित होते अशाप्रकारचे नवीमुबंई पोलीस आयुक्तालयात विविध काॅलेज सोसायटी ऑफिस मधील महिलांकरीता कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत




थोडे नवीन जरा जुने