कामोठे येथे 14 एप्रिल डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती निमित्त नालंदा बुद्ध विहार ट्रस्ट कामोठे येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंती ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले साहेब यांची उपस्थिती.
मंचावर उपस्थित नालंदा बुद्धविहाराचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, रिपाईचे कामोठे शहर अध्यक्ष मंगेश धिवार, युवा अध्यक्ष आशिष आत्माराम कदम, पनवेल तालुका कार्याध्यक्ष अनिल जाधव आणि सर्व नेतेगण.
Tags
कामोठे