चाणजे येथे श्री चंडी यागचे आयोजन.
चाणजे येथे श्री चंडी यागचे आयोजन.


उरण दि 20 (विठ्ठल ममताबादे ) अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर जि. नाशिक, श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित उरण- चाणजे केंद्र द्वारे अक्षय तृतीया शनिवार दि 22/4/2023 रोजी आई भगवती च्या अति उच्चकोटी सेवेसाठी श्री चंडी योगाचे आयोजन पाटील फार्म हाउस चाणजे उरण येथे करण्यात आले आहे.
 सकाळी 11 वा. गणपती पूजन, चंडी कलश पूजन, दुपारी 3 वा.हवनयुक्त सेवा, संध्याकाळी 6.30 वा. महाआरती, संध्याकाळी 7 वा. महाप्रसाद आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पाटील फार्म हाउस चाणजे उरण येथे करण्यात आले आहे.भाविक भक्तांनी, नागरिकांनी या विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क साधा :- श्री. संजय साळुंके (9029614655)

श्री. प्रविण पाटील(9969406959)

श्री. दिपक सोनकर(8104496197)

 श्री. गणेश पाटील (9821784042)


थोडे नवीन जरा जुने