त्या अनुषंगाने पनवेल भाजपच्यावतीने गुरुवारी सकाळी ९. ३० वाजता मार्केट यार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक मंडळ सभागृह येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी या कार्यक्रमास पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी केले आहे.
Tags
पनवेल