बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू





बसच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू
पनवेल दि.१२ (संजय कदम) : खाजगी बसच्या धडकेने एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी पनवेल शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ घडली आहे. 



          पादचारी अमीन मोहम्मद अन्सारी हा डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोरील रस्ता ओलांडीत असताना एका खाजगी बसची धडक त्याला बसली. या धडकेत अमीन अन्सारी यांचा गंभीररीत्या जखमी होऊन मृत्यू झाला आहे. या अपघाताची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.



थोडे नवीन जरा जुने