अल्पवयीन तरुणीचे अपनयन







अल्पवयीन तरुणीचे अपनयन
पनवेल दि.१२ (संजय कदम) : पनवेल तालुक्यातील चिखले गावातील एका १६ वर्षीय अल्पवयीन तरुणीचे अज्ञात इसमाने काहीतरी अमीश दाखवून तिच्या कुटुंबियांच्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेले आहे.


            सदर मुलीचा रंग गोरा, केस काळे लांब, डोळे काळे, बांधा सडपातळ, नाक सरळ असून अंगात पोपटी रंगाचा टॉप व काळया रंगाची लेगीज घातलेली घातलेली आहे. तरी याबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल शहर पोलीस स्टेशन दुरध्वनी क्र. ०२२-२७४५२३३३ किंवा पोउपनि गणेश फरताडे (मो. ९८९२८४९२६२) यांच्याशी संपर्क साधावा.


थोडे नवीन जरा जुने