मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार थोर समाजसुधारक ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब
byGaurav Jahagirdar -
0
पनवेल :मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार थोर समाजसुधारक ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब तथा दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांना रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार
असून खारघर येथे होणाऱ्या या गौरव सोहळ्याच्या पूर्वतयारी नियोजनासंदर्भात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पोलीस प्रशासन व श्री सदस्यांनी संवाद साधला