रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि दाऊदी बोहरा समाज तर्फे श्री साई नारायण बाबा आश्रमास अन्नधान्याची भेट

रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि दाऊदी बोहरा समाज तर्फे श्री साई नारायण बाबा आश्रमास अन्नधान्याची भेट

पनवेल दि.१७ (वार्ताहर) : रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रियल टाऊन आणि दाऊदी बोहरा समाज पनवेल, यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल मधील श्री साई नारायण बाबा आश्रमाला 900 किलो गव्हाचे पीठ मदत म्हणून देण्यात आले.  

            या प्रसंगी दाऊदी बोहरा समाज पनवेलचे अलिभाई व्होरा, अलीभाई गोलवाला, मुफ्फदल व्होरा, हार्दिक शहा, रोटरी क्लब तर्फे रो. प्रमोद वालेकर, रो. जितेंद्र बालड आणि रो. रुग्वेद कांडपिळे उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने