पत्रकार विठ्ठल ममताबादे, याना वाढदिवसाच्या शुभेच्छा

आज माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वानी वेळात वेळ काढून मला फोन करून, भेटून, मेसेज करून व सोशल मीडिया अश्या विविध माध्यमातून ज्या शुभेच्छा दिल्या, आपल्या सदभावना व्यक्तं केल्या. त्या बद्दल धन्यवाद.

असेच प्रेम व शुभेच्छा नेहमीच माझ्या पाठीशी राहतील हीच अपेक्षा करते.आभारांसाठी शब्द अपुरे आहेत तरीही...
सर्वांचे मनापासून आभार.
पत्रकार विठ्ठल ममताबादे, उरण.थोडे नवीन जरा जुने