कामोठे पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रात सन २०१९ ते सन २०२० या कालावधीत असलेली बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी केले आहे.
त्यामध्ये दुचाकी वाहन बजाज डिस्कवर एम. एच. ०६ - १९२१ हिरो होंडा स्प्लेंडर एम. एच. ०३, डब्लु. २४१९, हिरो होंडा स्प्लेंडर एम. एच. १४, बीई ७५१३, बजाज एक्ससीडी १२५ एम. एच ०४ एवाय ९८६२ बजाज कैलीबरएम एच ०२ एएफ. ८८१७, पल्सर एम एच ०८, एम. ९७०० यामाहा कंपनीची मोटारसायकल डीएल. ९, एसएन. २८०३, पल्सर एम. एच ०४ एम २४६६, टिव्हिएस स्कूटी के. अ. २५, यु. ५२१५, बजाज अशी बेवारस वाहने मिळून आलेली आहेत नमूद वाहन मालकांचा शोधतपास करण्यात आला.
परंतु कोणीही वाहन मालक मिळून आलेले नाही. नमूद बेवारस वाहनांच्या मालकांचा शोधतपास होणेकामी अथवा त्यांची सदरची वाहने ओळख पटणेकामी कामोठे पोलीस ठाण्याच्या आवारात उभी करण्यात आली आहेत. तरी बेवारस वाहने ओळख पटवून नेण्याचे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय कांबळे यांनी केले आहे.
Tags
कामोठे