राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार







राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार

सुप्रीम कोटनि बंडखोर आमदारांच्या अपात्रतेचा चेंडू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे टोलावला आहे.


 त्यामुळे शिवसेनेला मोठा दिलासा मिळाला. आहे. आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या मंत्रिमंडळात 20 जणांचा समावेश आहे.. मंत्रिमंडळ विस्तारात आणखी 23 जणांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या मंत्रिमंडळात अनेकांकडे अतिरिक्त खात्यांचा कारभार आहे.



तुम्हाला काय वाटतंय, कोणत्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागू शकते? कमेंट करून सांगा..


थोडे नवीन जरा जुने