खांदा कॉलनीत आधार कार्ड, पॅनकार्ड शिबिराला प्रचंड प्रतिसाद







खांदा कॉलनीत आधार कार्ड, पॅनकार्ड शिबिराला प्रचंड प्रतिसाद 
नागरिकांच्या मागणीमुळे गुरुवारी पूर्ण दिवस सुरू राहणार शिबीर 



परिवर्तन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आधार कार्ड व पॅनकार्ड शिबीर खांदा कॉलनीत येथे आयोजित केला होता जवळपास 400 लोकांनी सहभाग नोंदवला 



       नागरिकांच्या मागणी नुसार दुसऱ्या दिवशी गुरुवारी देखील पूर्ण दिवस आधार व पॅनकार्ड शिबीर सुरू राहणार आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिली आहे
      तसेच आज मोफत नेत्र तपासणी व चस्मे वाटप सकाळी 9 ते 2 व पूर्ण दिवस आधार व पॅनकार्ड शिबीर सुरू राहणार आहे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन अध्यक्ष महादेव वाघमारे यांनी केले आहे


थोडे नवीन जरा जुने