माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उरण विधानसभा मतदारसंघातील विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती

माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांची उरण विधानसभा मतदारसंघातील विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना उपस्थिती
उरण दि 8(विठ्ठल ममताबादे )रविवार दिनांक 07 मे 2023 रोजी शिवसेनेचे रायगड जिल्हा प्रमुख तथा आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उरण विधानसभा मतदारसंघातील विविध आशा सामाजिक व धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित लावली.यामध्ये नवीन शेवा, आवरे, उरण कोटनाका, कराडे, बद्रुके, अंबिवली, नदाल, कोण, अष्टे, कासमभाट, सारडे गावातील साखरपुडा,हळदी समारंभ, लग्न समारंभ व सत्यनारायणाची महापूजा अशा विविध कार्यक्रमाला ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिला.


 यावेळी आयोजकांनी जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी वधूवरांचे आई-वडील, नातेवाईक, स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


थोडे नवीन जरा जुने