आयुष्यमान भारत योजने अंतर्गत लाभार्थी नोंदणी शिबिर
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त कल्हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने कल्हे गावात आयुष्यमान भारत योजने अंतर्गत लाभार्थी नोंदणी शिबिर आज (दि. ०७) पार पडले. यावेळी कल्हे भाजपचे नेते शेखर कानडे, जीवन टाकले, प्रविण काळबागे आदी उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने