पनवेल दि.१५ (वार्ताहर) : रायगडातील गोरेगाव येथिल डाॅ.अंकीता पोवळे वेस्वीकर हीच्या आयुर्वेल पंचकर्म चिकीत्सालयाचे उद्दघाटन चिपळुण संगममेश्वरचे विधानसभा आ.शेखर निकम यांच्या शुभहस्ते नुकतेच पार पडले.
या कार्यक्रमास चिपळुण तालुका आरोग्य अधिकारी ज्योती यादव, शिवसेना रत्नागिरी जिल्हा प्रमुख सचिन कदम, उद्योजकवसंत शेठु उदेग, जयंत शेठ खताते, विलास शेठ खेराडे, मा.नगरसेवक मिलींद कापडी, आशीष खातु, परीमल भोसले, मा.नगरसेविका फैरोज मोडक, राजेंद्र वेस्वीकर, दिलीप जैन, सतीश खेडेकर, विजय रतवा, शकील मूकादम, अतुल खेराडे,
विजयकुमार ओसवाल, शेखर लवेकर, माधव मिरकर, विलास कदम, शेखर खेराडे, विलास चिपळुणकर, बाळा वेस्वीकर, महेश वेस्वीकर, मंगेश वेस्वीकर, कीशोर पोवळे(आबा) गोरेगाव सौ. सुनिता पोवळे आदी मान्यवर आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थीत होते. यावेळी विविध मान्यवरांनी डाॅ.अंकीती पोवळे वेस्वीकर यांना त्यांच्या पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या
Tags
पनवेल