अभिवादन

भारतीय राजकारणातील हिंदुत्व आणि हिंदूराष्ट्रवादी विचारसरणीच्या प्रवर्तकांपैकी एक मानले जाणारे तसेच भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांची शुक्रवारी पुण्यतिथी होती. त्यानिमीत्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या 


या अभिवादनाच्या कार्यक्रमावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, पनवेल तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, प्रशांत खानकर, दत्ता राजे, अशोक आंबेकर, अभिमन्यू डोलकर, प्रवीण ठाकूर, हरी घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते..थोडे नवीन जरा जुने