दोन दिवसाच्या पावसामुळे लगेच रस्त्यात मोठे खड्डेदोन दिवसाच्या पावसामुळे लगेच रस्त्यात मोठे खड्डे
मुंबई, नवी मुंबई येथे दोन दिवसात पावसाने मोठी हजेरी लावली आहे. या पावसात पनवेल येथील कामोठे वसाहतीमध्ये मागील दोन दिवसांपासून डांबरी


रस्त्याला तीन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे खड्डे पडले आहे. अचानक रस्ता खचला या भीतीने रहिवाशांमध्ये भिती निर्माण झाली. या सर्व परिस्थिती त्याभगदाडांमध्ये पावसाचे पाणी साचल्यावर इतर रस्ता खचू नये म्हणून पनवेल महापालिका हे साचलेले पाणी मोटारपंपाच्या साह्याने उपसत आहेत. रहिवाशी
जेथे भगदाड पडले तेथे महानगर गॅस वाहिनीचे काम झाले होते, त्यामुळे या कंपनीविरोधात रहिवाशी संताप व्यक्त करत आहेतथोडे नवीन जरा जुने