चार्जिंगला लावलेला मोबाइल चोरट्यांनी पळवला




चार्जिंगला लावलेला मोबाइल चोरट्यांनी पळवला
पनवेल दि. ११ ( वार्ताहर ) : रेल्वे स्टेशनमधील प्रतीक्षा कक्षात चार्जिंगला लावलेला मोबाइल चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे . 


                      पनवेलमधील आशिष रसाळ हा तरुण पुणे येथे जात होता. प्रगती एक्स्प्रेस गाडी येण्यासाठी वेळ असल्यामुळे तो रेल्वेच्या प्रतीक्षा कक्षात बसला होता. तेथे चार्जिंगला लावलेला मोबाईल चोरट्यांनी पळवून नेला. याविषयी पनवेल रेल्वे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.


थोडे नवीन जरा जुने