पनवेल महापालिकेच्यावतीने समाज मंदिर बांधण्यात येत असून या समाज मंदिराचे काम पुर्णत्वास येत आहे.

पनवेल शहरातील रोहिदास वाडा येथे पनवेल महापालिकेच्यावतीने समाज मंदिर बांधण्यात येत असून या समाज मंदिराचे काम पुर्णत्वास येत आहे.


 त्यअनुषंगाने माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी या समाज मंदिराची तसेच मॉन्सूनच्या पार्श्वभुमीवर रोहिदास वाड्यातील गटारांच्या कामाची पाहणी गुरुवारी केली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, प्रभाग क्रमांक १९ चे अध्यक्ष पवन सोनी, प्रविण मोहोकर, रजनीश जाधव, बाबू कल्याणकर, उमेश भोसकर, बाब्या जाधव, सचिन उरणकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.थोडे नवीन जरा जुने