विवाहित बेपत्ताविवाहित बेपत्ता
पनवेल दि.१७(संजय कदम): पनवेल तालुक्यातील धाकटा खांदा परिसरातून एक विवाहित कोणास काही एक न सांगता निघून गेली आहे. या बाबत तिच्या कुटुंबीयांनी कामोठे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.


शिल्पा राजेंद्र विश्वकर्मा असे या महिलेचे नाव असून तिची उंची ५ फूट ४ इंच, रंग गोरा, चेहरा उभट, नाक सरळ, अंगाने माध्यम, केस काळे, अंगात पिंक रंगाचा ड्रेस, पायात पैंजण, पायात लाल रंगाचा धागा, हिरव्या रंगाची चप्पल असून तिला भोजपुरी, हिंदी भाषा अवगत आहे. या महिलेबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्यांनी कामोठे पोलीस ठाणे किंवा पोना के. एम. पाटील यांच्याशी संपर्क साधावा.थोडे नवीन जरा जुने