भारतीय जनता पार्टी उत्तर रायगडचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी आज माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अविनाश कोळी यांचे अभिनंदन करून पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. यावेळी शहर सरचिटणीस अमरीश मोकल, सांस्कृतिक सेलचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, अशोक आंबेकर आदी.