इसम बेपत्ता


इसम बेपत्ता 
पनवेल दि. २० ( संजय कदम ) : कोणास काही एक न सांगता एक इसम पनवेल शहरातून कोठेतरी निघुन गेली आहे. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .                        अक्षय हरीचंद्र पाटील वय २८ वर्षे धंदा सेल्समॅन, रायश अपार्टमेन्ट रूम ४०१ गार्डन हॉटेल जवळ पनवेल येथे राहत आहे . त्याचा रंग सावळा, उंची ५.४ फुट डोक्याचे लांब व वाढलेले, कुरळे, डोळे काळे, नाक सरळ, चेहरा उभट, शरीराने सडपातळ, मिशी वाढलेली, दाढी बारीक वाढलेली, अंगात नेसुस लाईट कॉफी कलरचा फुल शर्ट, पिवळसर रंगाची पॅन्ट, पायात ब्राउन रंगाची सॅन्डल घातलेली आहे. डोळयावर चष्मा आहे . त्याची बोली भाषा हिन्दी, मराठी आहे . या इसमाबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास त्याने पनवेल शहर पोलीस ठाणे फोन नंबर ०२२-२७४५२३३३ किंवा पो.हवा एस. जी. जवरे, मोबा. नं. ८३५६८१३७३२ यांच्याशी संपर्क साधावा. 


थोडे नवीन जरा जुने