जशन टैलेंट मिसेस आइकॉनिक ब्यूटी मुंबई च्या स्पर्धेत पनवेलच्या सौ. श्रद्धा विशाल करवा यांनी पटकावला द्वितीय क्रमांक






जशन टैलेंट मिसेस आइकॉनिक ब्यूटी मुंबई च्या स्पर्धेत पनवेलच्या सौ. श्रद्धा विशाल करवा यांनी पटकावला द्वितीय क्रमांक 
पनवेल दि. २० ( संजय कदम ) : पनवेल येथे राहणाऱ्या सौ.श्रद्धा विशाल करवा यांनी जशन टैलेंट मिसेस आइकॉनिक ब्यूटी मुंबई च्या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे . 



                       दरवर्षी प्रमाणे यंदाही खुशबू सेठ यांनी घाटकोपर येथील जवेरीबेन औडिटोरिअम येथे जशन टैलेंट मिसेस आइकॉनिक ब्यूटी मुंबई ही स्पर्धा आयोजित केली होती . या स्पर्धेत विविध ठिकाणावरून ६५० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता . त्यातील ३० स्पर्धकांमध्ये श्रद्धा करवा यांचा सहभाग होता. त्यानंतर त्यांचा महाअंतिम फेरीत सहभाग होऊन तेथे असलेल्या १० स्पर्धेकांमध्ये त्यांनी द्वितीय क्रमांक पटकावला आहे. याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे . 


थोडे नवीन जरा जुने