भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अविनाश कोळी यांचे अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने अभिनंदन








भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल अविनाश कोळी यांचे अल्पसंख्यांक विभागाच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. 


यावेळी अभिनंदन करताना अल्पसंख्याक विभागाचे प्रदेश सचिव मन्सूर पटेल, उत्तर रायगड सरचिटणीस ऍड. इर्शाद शेख, उपाध्यक्ष नासिर शेख, पनवेल ग्रामीण अध्यक्ष मोमीन कर्नालकर, नवीन पनवेल उपाध्यक्ष मुदस्सर गोलंदाज, ज्येष्ठ नेते दस्तगीर सुभेदार व इतर पदाधिकारी. यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे उपस्थित होते. 






थोडे नवीन जरा जुने