पनवेल दि.०४ (संजय कदम) : पनवेल जवळील बेकायदेशीर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यावर इसमावर पनवेल शहर पोलिसांची कारवाई केली आहे.
पनवेल जवळील पुष्पकनगर सेक्टर ५ येथील फुटपाथवर खाद्यपदार्थांची विक्रीसाठी रस्त्याचे कडेला टेबल लावून त्यावर शेगडी ठेवून ते सिलेंडरच्या सहायाने पेटवून ज्वालाग्राही साहित्याचा हयगईने वापर केल्याबद्दल आरोपी अरविंदकुमार जैसवाल यांच्यावर पनवेल शहर पोलिसांनी कारवाई केली आहे.
Tags
पनवेल