अभिवादन -कर्मवीर
शिक्षण महर्षी, पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांना आपले आदर्श मानून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेले रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आपल्या पनवेल निवासस्थानी डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील तसेच थोर समाजसुधारक जनार्दन भगत साहेब, पिताजी चांगू काना ठाकूर व माताजी भागूबाई चांगू ठाकूर यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले.


थोडे नवीन जरा जुने