गणेशोत्सवात प्रकटले '' श्री स्वामी समर्थ



लोकमान्य टिळक यांना अभिप्रत सार्वजनिक गणेश उत्सवाचा वारसा जपणारे पनवेल मधील गेली ६२ वर्षे गणेश भक्तांना वेगवेगळया देखाव्याचे शोभित करणारे श्री. मदन कोळी, परिवार यांनी या वर्षीच " असे प्रकटले श्रीस्वामी समर्थ " या देखाव्यात रंगत आणलेली आहे. हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले श्री. कोळी परिवार यांच्या श्री गणपतीची सजावट राहुल भोईर, भुषण भोईर, विजय भोईर, वैभव चौगुले, यांची आहे. तसेच पडदा पेंटींग श्री. रमेश डुकरे, निवेदक श्री. अर्थव गोडबोले, तर विद्युत रोषणाई श्री. जनार्दन केणी, नवीन पनवेल यांनी साकारलेली आहे.


थोडे नवीन जरा जुने