मोबाइल हिसकावलामोबाइल हिसकावला
पनवेल दि. १२ ( वार्ताहर ) :- मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी एका इसमाचा किमती मोबाईल हिसकावून ते पसार झाल्याची घटना कळंबोली वसाहतीमध्ये घडली आहे .                          कळंबोली येथे राहणारा दीपक बौरा हा तरुण जेवण घेण्यासाठी हॉटेलमध्ये गेला होता. तेथून सिडको बिल्डिंग चौकात आला असताना केटीएम मोटारसायकलवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातामधील ४५ हजार रुपये किमतीचा मोबाइल हिसकावून नेला आहे. याबाबतची तक्रार करण्यात आली आहे .


थोडे नवीन जरा जुने